पन्नास हजारांची लाच स्वीकारताना कृषी अधिकारी पकडला
नाशिक: कृषी अधिकारी ५०,०००/- रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पकडले
नासिक::- तालुका कृषी अधिकारी वर्ग (२ राजपत्रित) आलोसे अण्णासाहेब हेमंत गागरे, वय ४२ वर्ष, सिन्नर तालुका (अतिरिक्त कार्यभार निफाड तालुका) जिल्हा नाशिक याने ४,००,०००/-₹ लाचेची मागणी केली होती, तडजोडी अंती २,००,०००/- रूपये देण्याचे ठरले त्याचा पहिला हप्ता म्हणून ५००००/- रुपये स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले.गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Comments
Post a Comment