येवल्यात शेतकरी विकास पॅनलच्या प्रचारार्थ भव्य सभेचे आयोजन, पॅनलचे नेते छगन भुजबळ यांनी साधला मतदारांशी संवाद

येवला : (प्रतिनिधी समाधान शिरसाठ) येवला कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीसाठी शेतकरी विकास पॅनलच्या प्रचारार्थ आज येवला येथील माऊली लॉन्स येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ बोलत होते.
यावेळी माजी आमदार मारोतीराव पवार, ज्येष्ठ नेते अंबादास बनकर,संभाजी पवार, अरुणमामा थोरात, विश्वासबापू आहेर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, मायावती पगारे, प्रदेश पदाधिकारी दिलीप खैरे, तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई,महेंद्र काले, समीर देशमुख, शहराध्यक्ष दिपक लोणारी, मकरंद सोनवणे, माजी पंचायत समिती सभापती प्रकाश वाघ, बाळासाहेब गुंड, नवनाथ काळे, शेतकरी संघटनेचे संतू पाटील झांबरे, गणपत कांदळकर, प्रवीण गायकवाड, राजेश भांडगे, राजाभाऊ लोणारी, भाऊसाहेब धनवटे, सुनील पैठणकर, संतोष खैरनार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

प्रसंगी शेतकरी विकास पॅनलचे उमेदवार किसनराव धनगे, वसंत पवार, संजय बनकर,रतन बोरनारे, अल्केश कासलीवाल, संजय पगार, सविता पवार, डॉ.मोहन शेलार, लता गायकवाड, पुष्पा शेळके, कांतीलाल साळवे, ॲड.बापू गायकवाड, प्रा.ज्ञानेश्वर दराडे, सचिन आहेर, संध्या पगारे, नंदकिशोर अट्टल, सुरेश अट्टल, गोरख सुरासे, आदींसह मतदार शेतकरी बांधव उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

मा.नगरसेवक यशवंत निकुळे यांच्या विरोधात अनवधानाने दाखल तक्रार मागे

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन