शहरात थंडीचा जोर वाढला नवशा गणपतीला उबदार वस्त्र परिधान

नाशिक :-शहरात नऊ दिवस किमान तापमान हे १० अंश व त्यापेक्षा कमी राहिले आहे. त्यामुळे गेल्या नऊ दिवसां पासून नाशिककर थंडीने गारठले आहेत.नाशिक जिल्ह्यात श्री नवश्या गणपतीला उबदार वस्त्र चढवले की थंडी ने जिल्हात जोर पकडला समजून घ्यायचा  नवश्या गणपती महाराजांना थंडीपासून बचाव होण्यासाठी कानटोपी, ब्लॅंकेटने ऊब देण्यात आली असल्याची माहिती नवश्या गणपती मंदिर ट्रस्ट अध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी दिली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

देशातील प्रत्येक नागरिकाचा माननीय मोदीजींवर दृढ विश्वास - डॉ भारती पवार

सुखोई विमान अपघात शिरसगाव निफाड येथे मा.मंत्री खा भारती पवार यांची पाहणी