Posts

Showing posts from October, 2024

श्री क्षेत्र त्रंबकेश्वर येथे ऑनलाइन देणगी दर्शन सुविधा

Image
श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट तर्फे दि. ०२/०११/२०२४ रोजी दीपावली पाडवाच्या शुभ मुहूर्ता पासून ऑनलाइन दर्शन सुविधा सुरुवात करण्यात येत आहे. त्यात खालील प्रकारे कार्यवाही करण्यात येईल.  १) रोज दिवसभरासाठी ४००० भाविकांना ह्या सुविधेचा लाभ घेता येईल. यात २००० भाविक हे कुठल्याही ठिकाणाहून याचे बुकिंग फोनद्वारे करू शकता व २००० भाविक हे प्रत्यक्ष श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर शहरात येथून करू शकतात. ह्यासाठी शहरात आलेल्या भाविकांसाठी दोन सेंटर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.  एक सेंटर – शिवप्रासाद भक्तनिवास व दुसरे सेंटर – कुशावर्त तीर्थाजवळ  २) ह्या सुविधेचा लाभ घेतांना ज्या दिवशी ऑनलाइन फोनद्वारे बुकिंग केले असेल व पासवर जो दिनांक असेल त्याच दिवशी मंदिर उघडल्यापासून सकाळी ०५.३० ते मंदिर बंद होईपर्यंत म्हणजेच रात्री ०८.०० वाजेपर्यंत भाविकाला दर्शन घेता येईल. भाविकांना एक दिवस अगोदर किंवा नंतर दर्शनाचा लाभ मिळणार नाही. मात्र ऑनलाइन फोनद्वारे बुकिंग भाविक कितीही दिवस अगोदर करू शकतो. तसेच सर्व भाविकांना नम्र विनंती आहे की, ही सुविधा सुरू झाल्यानंतर ऑनलाइन...