प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने कार्यालय उद्घाटन, रक्तदान शिबिराचे आयोजन
नाशिक : प्रजासत्ताक दिनानिमित्ताने आम आदमी पक्षाच्या मध्य विधानसभा क्षेत्रात प्रभाग जुने 23/ नविन 28 येथे नविंदार अहलुवालिया यांचे संपर्क कार्यलयाचे उदघाटन अँड धनराज वंजारी उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांचे हस्ते करण्यात आले, तसेच यावेळी रक्त दान शिबीराचे आयोजन करण्यात आले.प्रसंगी परिसरातील नागरिकांनी तसेच आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते यांनी मोठ्या प्रमाणावर रक्तदान शिबीरात सहभाग घेतला. एडव्होकेट प्रभाकर वायचळे मध्य व पश्चिम विधानसभा अध्यक्ष ,गिरीष उगले देवळाली नाशिक रोड विधानसभा अध्यक्ष ,योगेश कापसे पूर्व विधानसभा अध्यक्ष, अमोल लांडगे ,अनिल कौशिक,अल्ताफ शेख विलास मोरे , कस्तुरी आटवने, बाळासाहेब बोडके, माजिद पठाण, साहिल सिंग, हेंमत राउत, एकनाथ सावळे, सुमीत शर्मा, चेतन आहेर, शकील शेख,अमर गांगुर्डे संदीप गोडसे, शुभम पडवळ ,प्रदीप लोखंडे
श्वेता आहेर , संकेत शिसोदे ,सादिक अत्तार ,डॉ.भगवान सराटे, मेघराज भोसले, दिलीप कोल्हे, नितीन ठाणेकर, , पियुष बाफना, नितीन डांगे,फैजान आझाद, स्वप्नील घिया, अभिजित गोसावी, महेंद्र मगर,आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment