साप्ताहिक प्रसिद्धी प्रमुख नाशिक जिल्हा प्रशासनाचे नागरिकांना सतर्कतेचे आव्हान
प्रतिनिधी नाशिक 03/08/2019
सर्व नदीकाठच्या नागरिकांना आवाहन करण्यात येते कीखालील प्रमाणे धरणातून विसर्ग सुरू आहे...5 वाजता..
गंगापूर 17748 क्यूसेस
गौतमी गोदावरी 6225 क्यूसेस
आनंदी 687 क्यूसेस
दारणा 23192 क्यूसेस
भावली 1509 क्यूसेस
वालदेवी 502 क्यूसेस
नांदूर मधमेश्वर 83773 क्यूसेस
पालखेड 6068 क्यूसेस
चनकापूर 7307 क्यूसेस
पुनद 2895 क्यूसेस
हरणबरी 56 क्यूसेस
होळकर पूल 20375 क्यूसेस ( धोका पातळी)
वरील प्रमाणे विसर्ग सुरू आहे सर्व नागरिकांनी सतर्क रहावे व परिसरात पुराचे पाणी शिरत असल्यास तात्काळ स्थलांतरित व्हावे व नदीकाठी , पुलावर गर्दी करू नये तसेच पूर बघण्यासाठी घराबाहेर पडू नये असे आवाहन करण्यात येत आहे.
सूरज मांढरे भाप्रसे
जिल्हाधिकारी नाशिक
Comments
Post a Comment