साप्ताहिक प्रसिद्धी प्रमुख ( प्रतिनिधी पेठ ) दिनांक ३०/०८/२०१९
नायाब तहसिलदार पेठ तहसिल  बाळासाहेब भाऊराव नवले याने वडलोपार्जित शेत जमिनीचे हिस्से वाटपाचे प्रकरण निकाली काढण्याकरीता सहा हजार रुपये लाचेची मागणी केली असता शेतकरी तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक संपर्क साधत सदर घटनेची माहीती दिली असता लाचलुचपत विभाग नाशिक यांच्या पथकाने कारवाई करत लाचखोर नायाब तहसिलदार बाळासाहेब भाऊराव नवले   पेठ तहसिल कार्यालय नाशिक याला कार्यालयात लाच स्विकारतांना रंगेहाथ पकडले पेठ पोलिस ठाण्यात गुण्हा दाखल करण्यात आला.

Comments

Popular posts from this blog

मा.नगरसेवक यशवंत निकुळे यांच्या विरोधात अनवधानाने दाखल तक्रार मागे

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन