जिल्हा आरोग्य आधिकारी डेकाटे यांच्या वर गुन्हा दाखल साप्ताहिक प्रसिद्धी प्रमुख
नाशिक जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य आधिकारी डॉ विजय डेकाटे यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्या अंंतर्गत गुन्हा दाखल
(प्रतिनिधी नाशिक)
२०१८ पासुन ची वेतनवाढ मंजुरीसाठी २०००० रुपयांची मागणी डॉ डेकाटे यांनी केल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक यांनी कारवाई करत भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
(प्रतिनिधी नाशिक)
२०१८ पासुन ची वेतनवाढ मंजुरीसाठी २०००० रुपयांची मागणी डॉ डेकाटे यांनी केल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक यांनी कारवाई करत भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
Comments
Post a Comment