शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते शिक्षकांचा गौरव
नाशिक :- दिनांक 29 एप्रिल 2025 रोजी महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघ व व्हिजन नाशिक विभागीय कलाशिक्षक या संघटनेतर्फे दिनांक 29 एप्रिल हा दिवस कला रविवर्मा यांचा जन्मदिन म्हणून 7 वर्षापासून साजरा करण्यात येतो त्यानिमित्ताने जिल्ह्यातील बाळ नगरकर (नाशिक) पुंजाराम सावंत नामपूर (सटाणा) व शुभदा विद्यालय सोयगाव मालेगावचे कलाशिक्षिका सुवर्णा पगार, यांना प्रख्यात चित्रकार रवी वर्मा, यांच्या नावाने पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे, व महाराष्ट्र महासंघाचे अध्यक्ष प्रल्हाद साळुंखे, यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यांच्यासोबत, राज्य सदस्य दत्तात्रय सांगळे सर, व्हिजन विभागीय अध्यक्ष NDST चे संचालक चंद्रशेखर सावंत सर व्हिजन नाशिकचे जिल्हाध्यक्ष,NDST सोसायचीचे संचालक,जुनी पेन्शन चे राज्य कार्याध्यक्ष सचिन पगार, महासंघाचे नाशिक जिल्हा अध्यक्ष राजेंद्र लोखंडे, नाशिक जिल्ह्याचे उपाध्यक्ष संजय बोरसे, मिलिंद टिळे, रमेश तुंगार,मालेगाव तालुका अध्यक्ष चंद्रकांत वाघ, योगेश रोकडे, सागर बच्छाव, सागर पवार, बिडगर सर, गवळी सर, सूर्यवंशी सर अनेक कलाशिक्...