Posts

नाशिक पश्चिम मधुन माजी महापौर दशरथ पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

नाशिक :- नाशिक पश्चिम विधानसभा मतदार संघातून महाराष्ट्र स्वराज्य पक्षाकडून माजी महापौर दशरथ पाटील यांनी केला उमेदवारी अर्ज दाखल परिवर्तन महाशक्तीच्या तर्फे अधिकृत उमेदवार म्हणून भव्य रॅली काढून जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक येथे निवडणूक अधिकारी यांच्याकडे अर्ज दाखल करुन प्रचाराचे रणशिंग पाटील यांनी फुंकले आहे.यावेळी परिवर्तन महाशक्ती, स्वराज्य पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.