Posts

मनपात राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी

Image
नाशिक :-  महानगरपालिकेच्या वतीने अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन स्वागत कक्ष येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस उपायुक्त अजित निकत यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी कार्यक्रमास उपायुक्त डॉ.मयूर पाटील,कार्यकारी अभियंता बाजीराव माळी,उपअभियंता सुनील खैरनार,नितीन गंभीरे,जयश्री गांगुर्डे, रंजना शिंदे, पल्लवी वक्ते,चैताली वलवे,सोमनाथ कासार,संजय पटेल,महेंद्र विभांडीक,किशोर जाधव,वीरसिंग कामे, सागर पीठे,विजय निचीते,सुजित देशमुख आदींसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.